आवृत्ती पुणे
← Back to Homepage

उत्कर्ष शाळेत बालदिन उत्साहात साजरा

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • November 15, 2022

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : १४ नोव्हेंबर म्हणजेच बालदिन. काकडेदेशमुख शिक्षण संस्थेच्या, उत्कर्ष इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बालदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पारंपारिक वेष परीधान करुन आलेल्या, बाल चिमुकल्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले ,”चाचा नेहरु झिंदाबाद” अशा घोषणा देत कात्रज परीसरात फेरी काढण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा, शांभवी काकडे उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य, पुष्पा ओंबासे, ज्योती खुणे, पाटील मँडम, प्रशाली गवळी यांनी केले.

get_footer();