आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालकपदी मगराज राठी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 21, 2021

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : फेडरेशन ऑफ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालकपदी मगराज मिश्रीमलजी राठी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी निवड झाल्याचे मिलिंद सोबळे यांनी जाहीर केले.

फेडरेशनचे संचालक म्हणून राठी कार्यरत होते. तसेच इतर सामाजिक व सहकारी संस्थावर ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर, ते महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणेचे सचिव/ संचालक असून संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. राठी मल्टीस्टेटच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि संघटनांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

get_footer();