आवृत्ती पुणे
← Back to Homepage

राजेश राठी यांची माहेश्वरी चॅरीटेबल फाउंडेशनच्या कार्याध्यक्षपदी निवड

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • December 20, 2021

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्याध्यक्षपदी राजेश धनराज राठी यांची निवड झाली आहे . विश्वस्त मंडळाच्या सभेमध्ये सर्वानुमते आज निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक हिरालाल मालू यांनी निवड झाल्याचे घोषित केले .

राठी हे यापूर्वी या संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते त्याचबरोबर महेश नागरी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कार्यकारी संचालक म्हणून तसेच विविध सामाजिक संस्थेवर विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.

माहेश्वरी चॅरिटेबल संस्था विविध सामाजिक कामात अग्रेसर असते व या संस्थेचे महेश सांस्कृतिक भवन ही भव्य इमारत कोंढवा येते आहे. त्याचबरोबर या संस्थेचे मुकुंदनगर येथे सॅनिटोरियम ( बहुउद्देशीय संस्था) उभारण्याचे काम चालू आहे.

get_footer();