आवृत्ती पुणे
← Back to Homepage

श्रीशा क्लबमधील स्टार प्लेअरने १९ पदके पटकाविली

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • February 18, 2022

आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धा : गोवा म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशनने घेतल्या स्पर्धा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

बार्शी : बार्शीमधील श्रीशा स्केटिंग क्लबमधील स्टार प्लेयरने १९ पदके पटकावत आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. थर्टीन नॅशनल म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा गोवा म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशनच्या वतीने १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये चार प्रकारे रेस घेण्यात आली.

आर्यन शिंदे-4 सुवर्णपद, क
म्युझिकल चेअर विथ स्केटमध्ये सुवर्ण पदक, म्युझिकल चेअर विदाऊट स्केट सुवर्णपदक, म्युझिकल चेअर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक, म्युझिकल चेअर स्पीड स्केटिंगमध्ये सुवर्णपदक.

कृष्णा ढाळे – 4 सुवर्णपदक
म्युझिकल चेअर विथ स्केट मध्ये सुवर्ण पदक, म्युझिकल चेअर विदाऊट स्केट सुवर्णपदक, म्युझिकल चेअर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक. म्युझिकल चेअर स्पीड स्केटिंग मध्ये सुवर्णपदक.

सोहम सावंत- 1 सुवर्ण व 3 कांस्यपदक
म्युझिकल चेअर विथ स्केट मध्ये कांस्यपदक पदक, म्युझिकल चेअर विदाऊट स्केट मध्ये कांस्यपदक पदक, म्युझिकल चेअर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक, म्युझिकल चेअर स्पीड स्केटिंग मध्ये कांस्यपदक.

संस्कार गायकवाड-3 सुवर्णपदक व 1 रौप्यपद , क
म्युझिकल चेअर विथ स्केट मध्ये सुवर्णपदक, म्युझिकल चेअर विथ फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक, म्युझिकल चेअर विथ स्पीड स्केटिंगमध्ये रौप्यपदक, म्युझिकल चेअर विदाऊट स्केटमध्ये सुवर्ण पदक.

हर्ष बेनारे-1 सुवर्णपदक व 1 रौप्यपदक, 1 कांस्य पदक
म्युझिकल चेअर विथ स्केटमध्ये सुवर्णपदक, म्युझिकल चेअर विथ स्पीड स्केटिंगमध्ये रौप्यपदक,
म्युझिकल चेअर विदाऊट स्केट मध्ये कांस्य पदक

हे विद्यार्थी श्रीशा स्केटिंग क्लबमध्ये स्केटिंग शिकत आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना प्रियंका येडलवार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी रोज दोन तास सराव करतात.

get_footer();