आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अनिल भन्साळी परिवाराकडून २,००० वारकऱ्यांनारेनकोट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

Spread the love

पुणे : अनिल भन्साळी यांच्या परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे २,००० वारकऱ्यांना रेनकोट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात पुष्पा भन्साळी, एकता भन्साळी आणि प्रतीक्षा भन्साळी यांनी सहभाग घेतला आणि स्वतःहून वारकऱ्यांना साहित्याचे वाटप केले.

get_footer();