इंदर जैन यांना Lifetime Achievement Award
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : Deccan Chamber of Commerce Industries & Agriculture, Pune. यांच्या वतीने किर्लोस्कर ब्रदर्स ली. चे चेअरमन संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते Lifetime Achievment Award ने सन्मानीत करण्यात आले.
