आवृत्ती पुणे
← Back to Homepage

इरा औसेकर दहावीला शाळेत सर्वप्रथम

सेवासदन शाळेचा निकाल १०० टक्के

पुणे : सेवासदन शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून इरा औसेकर ९९.६% गुण मिळवीत शाळेत पहिली तर इरा पुरंदरे ९९.२% गुण मिळवीत दुसरी तर कृपा पराडकर ९८.८% गुण मिळवीत शाळेत तिसरी आली आहे. शाळेतून एकूण 78 मुले परीक्षेला बसली होती. शाळेतील ४७ विद्यार्थी ९०% गुण मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.

इंग्रजी मध्ये सर्वाधिक गुण मिळविलेले विद्यार्थी इरा औसेकर संस्कृत मध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आदी बापट, ईशान चितळे, ओजस देशमुख, सावी धावले, ऋचा हलदीपूर, सोहम जोशी, आहाना कुलकर्णी, अद्विक लेले, कृपा पराडकर, सुहृरुंड पाटील, तन्मय पिंपळखरे, रोहन पिंपळखरे, विनी सावंत, ईशा शिरगावकर, श्रावणी थिटे, हर्षवर्धन वझे, सोहम अफाले, इरा औसेकर, राघव भिडे, जान्हवी जोशी, जयदीप करंदीकर, शर्वरी पोकर्ण, सृजनी स्वामी, सोहा गद्रे, तनया जोशी, चिन्मय केतकर, इरा पुरंदरे, वरद ठोंबरे, अर्णव दुडगीकर, सिद्धार्थ गोडबोले, सौरीश कोटणीस, ऋचा मसूरकर, आर्यन पेंडसे, आर्यन साठे, सौमित्र शिरगावकर, सिमरन यार्दी, मीहीका भागवत, आदित्य हिरे, श्रिया काने, सिद्धात पेठकर, मधुरा सावइकर गणितामध्ये सर्वाधिक गुण मिळवलेले विद्यार्थी कृपा पराडकर, इरा औसेकर, जयदीप करंदीकर, सोहम जोशी, इरा पुरंदरे, सृजनी स्वामी विज्ञानामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी अर्णव दुडगीकर, ईशान चितळे, कृपा परडकर, सुहृढ पाटील, इरा औसेकर, श्रीया काने, सिद्धांत पेठेकर, इरा पुरंदरे, राघव भिडे समाजशास्त्रात सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी सोहम जोशी, इरा औसेकर, इरा पुरंदरे, सृजनी स्वामी. शाळेतील शिक्षक वैशाली चौधरी, श्वेता देशमुख, उपमुख्यध्यापक सुनीती जोशी, मुख्यध्यापक ज्योती रोकडे या सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

get_footer();