आवृत्ती पुणे

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा १२ दिवसांनंतरही मोकाट

सातार्‍यातील कोरेगाव येथील घटनेतील दोघेही पुण्यात पेट्रोल पंपावर दिसले महाराष्ट्र न्युज नेटवर्क सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेणारा गुन्हेगार १२ दिवस उलटूनही पकडण्यात कोरेगाव पोलिसांना यश आलेले नाही. कोरेगाव पोलीस त्याचा शोध घेत असून, ते दोघे पुण्यातील एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण … Read more

लाच घेणाऱ्या शिरूर तहसीलमधील दोघांना अटक

लाच घेताना कंत्राटी कामगारासह खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जमिनीच्या सातबारा व फेरफारच्या नकला देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या शिरूर तहसील कार्यालयातील कंत्राटी कामगारासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. कंत्राटी कामगार सुरज शरद थोरात (वय ३४, रा. नवोदय कॉलनी, कडेगाव, अहिल्यानगर) आणि खासगी व्यक्ती महेश … Read more

शौर्यरंग २०२६’ वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क आकुर्डी : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे “शौर्यरंग २०२६” या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अयुधा, अग्नी, गरुडा, छावा, रुद्रांश, योद्धा आणि ध्रुवा या प्रेरणादायी … Read more

वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे स्वारगेट चौकाला कोंडीचे ग्रहण

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या स्वारगेट चौकातून दररोज लाखो वाहनांची ये-जा होते. परंतु रिक्षाचालकांची बेशिस्त, खासगी ट्रॅव्हल्सची अडथळा निर्माण करणारी गर्दी, तसेच सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कात्रज रस्ता, हडपसर रस्ता आणि सिंहगड रस्ता या महत्त्वाच्या मार्गांच्या मध्यभागी असलेल्या या चौकातून मोठ्या प्रमाणावर … Read more

लुल्लानगर, वानवडी येथे युवकाचा खून

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विक्रमबात्रा वसाहतिच्या समोर, केंद्रीय महाविद्याल्याच्या बाजूला, लुल्लानगर, वानवडी पुणे येथे आर्मी एरियातील मोकळ्या जागेत एका युवकाचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जून रोजी रात्री ही घटना घडली. लाकडी दांडक्याने तसेच अन्य कोणत्या तरी धारदार हत्याराने गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे. या … Read more

बार्शीत पिस्टलसह दोन राउंड जप्त

संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी-लातूर रोडवर एका टीव्ही शोरूमसमोर संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला पकडून झडतीत एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन राउंड जप्त केले. आकाश गाडे (वय २७, रा. सिंहगड, पुणे सध्या रा. माणकेश्वर, ता. भूम), असे संशयितरीत्या फिरताना पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई २१ मे रोजी … Read more

इरा औसेकर दहावीला शाळेत सर्वप्रथम

सेवासदन शाळेचा निकाल १०० टक्के महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सेवासदन शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून इरा औसेकर ९९.६% गुण मिळवीत शाळेत पहिली तर इरा पुरंदरे ९९.२% गुण मिळवीत दुसरी तर कृपा पराडकर ९८.८% गुण मिळवीत शाळेत तिसरी आली आहे. शाळेतून एकूण 78 मुले परीक्षेला बसली होती. शाळेतील ४७ विद्यार्थी ९०% … Read more

खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास ठोकल्या बेडया

चंदननगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या आरोपीस बेडया ठोकण्यास चंदननगर पोलीसांना यश आले आहे. धीरज सपाटे, (रा. लेन नंबर १, तुकारामनगर, खराडी) याला अटक करण्यात आले आहे. दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी चंदननगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या टीम तयार करुन … Read more

खिलाडी वृत्तीने खेळ खेळावा – कृष्णकुमार गोयल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे :कोणताही खेळ खिलाडी वृत्तीने खेळावा असा सल्ला खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि खडकी शिक्षण संस्था द्वारा संचालित टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन खडकी शिक्षण संस्थेचे … Read more