आवृत्ती पुणे
← Back to Homepage

उद्योगपती विशाल चोरडिया यांचा सन्मान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Social • February 29, 2024
Spread the love

पुणे : उद्योगपती विशाल चोरडिया यांना लोकमत समूहाच्या वतीने देण्यात आलेला “महाराष्ट्रीयन ऑफ द इयर” पुरस्काराबद्दल उद्योगपती अजय मेहता, लक्ष्मीकांत खाबिया, दिलीप विनायकिया, हितेश शहा, अमित सोलंकी यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

get_footer();