← Back to Homepage कोंढवा पोलीस ठरले ‘देवदूत’ maharashtra jain warta • Breaking News, Maharashtra News Networks, News Slider, Other, People, Police, Social • January 17, 2026 📥 Download News PDF Spread the love पती पत्नीच्या भांडणात पतीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कोंढवा पोलीस ठाण्यातील अंमलदार निकम आणि राक्षे यांनी दरवाजा तोडून पतीला खाली घेऊन त्यांना सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचविले. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क