आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोथरूड मध्ये ज्येष्ठ नागरिक व दीव्यांग मतदारांमध्ये जनजागृती सुरू

Spread the love

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

मतदारांमध्ये, विशेषतः ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांमध्ये, प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याबाबत तसेच मतदानाचा हक्क बजावण्याबाबत पुरेशी जागरूकता निर्माण होत आहे.

कोथरूड मतदारसंघातील के.अनुसयाबाई खिलारे मॉडेल स्कूल, एरंडवणे, पुणे येथील कार्यालयात स्वीप मोहिमेच्या अंतर्गत स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात ज्येष्ठ नागरिक विद्या खरे (वय 80 वर्षे) यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दिव्यांग कर्मचारी देखील उपस्थित होते.

get_footer();