आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोरेगाव भीमा येथे भिंत ढासळून दोघांचा मृत्यू

Spread the love

पुणे : कोरेगाव भीमा येथे एका कंपनीच्या वाहनतळाची भिंत पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

१५ फूट उंचीची ही भिंत सकाळी ८:३० ला पडली. त्यात काही कामगार जखमी झाले. रुग्णालयात दोघांचा मृत्यु झाला आहे.

त्यांची नावे मांजित कुमार व राजीव कुमार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भिंत कोसळल्याने १२ वाहनाची ही नुकसान झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. पोलिस उप निरीक्षक महेश डोंगरे तपास करीत आहेत.

get_footer();