आवृत्ती पुणे
← Back to Homepage

गोलाई भूम चौकात शिवजयंती उत्साहात साजरी

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, People, Social • February 19, 2024
Spread the love

भूम : संजय गाढवे प्रतिष्ठान व साहिल गाढवे मित्र परिवार यांच्या वतीने भूम शहर येथे सर्व धर्मीय शिवजयंती उत्सव गोलाई चौक भूम येथे साजरा करण्यात आला. विकासरत्न संजय गाढवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन अभिवादन केले. यावेळी युवा नेते साहिल गाढवे, भूम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी, उद्योजक सुरज गाढवे, माळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी माळी, अॅड पंडित ढगे, पत्रकार अब्बास सय्यद, उद्योजक संजय साबळे, मामु जमादार, पत्रकार धनंजय शेटे, माऊली गायकवाड तसेच संजय गाढवे प्रतिष्ठानचे सदस्य व साहिल गाढवे मित्र परिवार उपस्थित होते.

get_footer();