आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघासाठी (दि. २४ रोजी) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी चंद्रकांत दादा पाटील यांनी पक्षातर्फे २ नामनिर्देशन पत्रे तर किशोर शिंदे यांनी १ नामनिर्देशन पत्र सादर केले आहे.

नामनिर्देशन पत्र सादर करताना पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. गुरुवारी ही ५ उमेदवारांनी ६ नामनिर्देशन पत्रे नेली असून आतापर्यंत एकूण २७ उमेदवारांनी ५० नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी नेली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.

get_footer();