आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चार लाखाच्या दागिन्यांची चोरी

Spread the love

पुणे : नायडू रुग्णालयाच्या सेवक वसाहतीतील घरातून चोरांनी चार लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.

नेहा राहुल पवार ( वय ३१) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला नायडू रुग्णालयांच्या सेवक वसाहतीत राहायला आहेत. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटा घरात घूसला व चोरट्याने कपाटातून ३ लाख ९१ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.

get_footer();