आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जितो पुणेच्या Advisory Board वर उद्योगपती प्रकाश धारीवाल यांची निवड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social • February 15, 2024
Spread the love

पुणे : दानवीर उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांचे पुत्र, दानवीर उद्योगपती प्रकाश धारीवाल यांची जितो पुणेच्या Advisory Board वर निवड करण्यात आली आहे. जितो पुणेचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, चीफ सेक्रेटरी चेतन भंडारी, किशोर ओसवाल, संजय डागा, दिलीप बिनायकीया यांनी नियुक्तीचे पत्र प्रकाश धारीवाल यांना दिले.

या नियुक्तीचा धारीवाल यांनी स्वीकार केला आहे. जीतोचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, जितो श्रमण आरोग्यमचे व्हाइस चेअरमन विजय भंडारी, यांच्या सह जितो Advisory Board चे अॅड. एस. के. जैन, देवीचंद जैन,

विजयकांत कोठारी, अचल जैन, ओमप्रकाश रांका, रवींद्र सांकला, इंदर जैन, इंदर छाजेड, धीरज छाजेड, नरेंद्र छाजेड, मनोज छाजेड, अशोक हिंगड, रवींद्र दुगड, विनोद मांडोत, सुदर्शन बाफना, अजय मेहता, दिनेश ओसवाल,

अजित सेठिया, आदेश खिवंसरा, पंकज कर्णावट, संगीता ललवाणी, वैशाली छाजेड, प्रियंका परमार, लकीशा मर्लेचा, निकुंज ओसवाल, जीतोचे सर्व सदस्य यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

get_footer();