आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डम्परच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : बाणेर येथे भरधाव डम्परच्या धडके एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जुलै रोजी सकाळी सुमा योगी पार्कजवळ ननवरे चौक बाणेर येथे हा अपघात झाला.

अभिषेक मनोज सरनाईक (वय ३४ वर्षे रा. सुसगाव) यांचा मृत्यू झाला. त्यांचे सासरे प्रदीप पांढरकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

अपघातानंतर डम्परचालक पळून गेला. हा पोलीस उप निरीक्षक आर. आर. पाटील तपास करीत आहेत.

get_footer();