आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तहसीलदारपदी जयवंतराव पाटील यांची नियुक्ती

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 14, 2024
Spread the love

भुम : तहसीलदार सचिन खाडे यांची बदली झाली असुन, त्यांच्या जागी नुतन तहसीलदार जयवंतराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा सत्कार आरोग्यमित्र डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते झाला. पत्रकार संघटनेच्या वतीने देखील नुतन तहसीलदार जयवंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

get_footer();