आवृत्ती पुणे
← Back to Homepage

थांबलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वार ठार

Spread the love

पुणे : सासवड हडपसर रोडवर ग्रिटीग हॉटेल समोर वडकी येथे रस्त्यावर बेकायदा उभ्या असलेल्या ट्रकला धडकून मोटार सायकल वरील युवक ठार झाला.

१२ जुन रोजी मध्यरात्री हा अपघात झाला. ऋतेश सतिश शेंडगे (वय २१ वर्ष रा. फुरसुंगी ता. हवेली) हा ठार झाला. रोहीत शेंडगे (वय २४ वर्ष रा. फुरसुंगी) यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा ट्रक रसत्यावर धोकादायक रित्या उभा करुन ट्रक चालक निघून गेला होता ट्रक चे इंडिकेटर बंद होते त्या मुळे अंधारात तो न दिसल्या मुळे दुचाकीस्वार धडकला.

पोलीस उप. निरीक्षक विष्णु देशमुख हे तपास करीत आहेत.

get_footer();