आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, MNN - Spiritual News, News, News Slider, Social • June 5, 2024

पुणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाच्या व शिवसेने सह सर्वच पक्षांच्या काही दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, (जालना) डॉ. भारती पवार (दिंडोरी), पंकजा मुंडे (बीड) राज्यातील ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर), हिना गावित (नंदुरबार) उज्ज्वल निकम (उत्तर मध्य मुंबई) सुजय विखे पाटील (अहमदनगर), नवनीत राणा (अमरावती), तसेच वंचित चे प्रकाश आंबेडकर (अकोला) ठाकरे गटाचे ठाण्यातील राजन विचारे, अनंत गीते (रायगड), राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई) अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव (शिरूर) सुनेत्रा पवार (बारामती) यांना पराभवाचा धक्का संहन करावा लागला आहे.

get_footer();