आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नवले पुलाजवळ मॉर्निंग वॉक करताना वाहनाने उडवले

Spread the love

धायरी फाटा नजिक अपघात, एक ठार

पुणे : धायरी फाटा येथे बुधवारी (दि. १२ जून) भरधाव वाहनाने धडक दिल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला. अपघाता नंतर वाहन चालक पळून गेला आहे.

या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नवले पुलाजवळ अज्ञात वाहनाने उद्वल्याने सतीश रामचंद्र इंजे (वय ३९, रा. यश समृद्धी, नऱ्हे) यांचा मृत्यू झाला. ट्रक चालक पळून गेला. निलेश आढाव (रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.

लवकर चालकाला ताब्यात घेऊ, अशी माहिती पोलीस उप. निरीक्षक श्रीकांत सावंत यांनी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शी बोलताना दिली.

get_footer();