आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पारगाव जैन स्थानकांत धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

महाराष्ट्र जैन वार्ता

पारगाव : पारगाव जिल्हा उस्मानाबाद येथील जैन स्थांनकात आमवस्ये निमीत्त विविध धार्मिक जप व तप अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प.पु.अक्षयऋषीजी म.सा. आदी ठाणा, प.पु.नमिताजी म.सा. आदी ठाणा, प.पू.प्रज्ञाजी म.सा. आदी ठाणा यांच्या सानिध्यात सुमारे पाच तास अखंड नवकार महामंत्र जाप, तसेच 21 एकसना तप, मयूर नाहटा यांचा जोडीने उपवास असे तप करण्यात आले.

यावेळी बीड, सोलापूर, चौसाला, नांदुर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बीड येथील उद्योगपती जवाहर बोरा, मोरगाव येथील अशोक खींवसरा, पारगाव संघाचे अध्यक्ष बाबूशेठ डुंगरवाल यांनी बोली घेऊन पारगाव स्थानकाला दान दिले.

get_footer();