आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पारगाव येथे गुरु गणेश चालीसा पठणाचे आयोजन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News Slider, Other, Social • February 19, 2024
Spread the love

पारगाव : कर्नाटक गजकेसरी घोर तपस्वी प.पू. गणेशलालजी मा. सा. यांच्या सुशिष्या प.पू. नमिताजी मा.सा., प.पू. सजगश्रीजी म. सा. आदी ठाणा दोन यांच्या सानिध्यात पारगाव येथील जैन स्थानक येथे रविवार दि. १८ रोजी गुरु गणेश चालीसा पठणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पारगाव येथील सर्व जैन बांधव उपस्थित होते.

get_footer();