आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे महापालिकेसमोर काँग्रेसचे आमरण उपोषण

Spread the love

पुणे : पुणे महानगरपालिकेतील करोडो रुपयांच्या होत असलेल्या भ्रष्ट कामाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व व्यापारी सेलच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आमरण उपोषण करण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते भरत सुराणा हे या उपोषणासाठी बसलेले आहेत. या उपोषणामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांनी देखील सहभाग नोंदवला.

get_footer();