आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे राउंड टेबल इंडिया 105 तर्फे रुग्णवाहिका भेट

Spread the love

साधू वासवानी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्सला केली मदत

पुणे : पुणे रिवरसाइड राउंड टेबल इंडिया 105 (पीआरआरटी105) ने साधू वासवाणी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्सला अँबूलन्स व्हॅनची खरेदीसाठी आर्थिक सहायता प्रदान केली आहे. या अँबूलन्स व्हॅनची किंमत 7.96 लाख इतकी आहे. राउंड टेबल च्या (H.E.A.L) हील या उपक्रमांतर्गत रुग्णालयांसाठी घेण्यात आलेली अँबूलन्स व्हॅन गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल. अँबूलन्स व्हॅनच्या उद्घाटन प्रसंगी पीआरआरटी105 चे चेअरमॅन परेश लोढा आणि प्रमुख दाता चिराग देढिया, सुजाता कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ. सुमतीलाल लोढा यांच्यासह साधु वासवाणी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्सचे महाप्रबंधक सुंदर वासवाणी आणि इतर प्रतिष्ठित सदस्य उपस्थित होते.

get_footer();