आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे शहरातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Spread the love

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयुक्तालयातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि.6) काढले आहेत. येरवडा, चंदननगर, लोणीकंद, डेक्कन, उत्तमनगर, सायबर सेल (Pune Cyber Police Station), कल्याण, वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

  1. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष उत्तमराव पाटील (येरवडा पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, विशेष शाखा)
    2.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा हेमंत पाटील (चंदननगर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, विशेष शाखा)
    3.वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास शंकर करे (लोणीकंद पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा)
  2. 4.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन व्यंकटेश हसबनीस (डेक्कन पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक, कल्याण)
    5.वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ नबिसाब शेख (उत्तमनगर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष)
    6.पोलीस निरीक्षक मिनल विलास सुपे-पाटील (सायबर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा)
    7.पोलीस निरीक्षक गणेश रंगनाथ उगले (कल्याण ते पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष)
    8.पोलीस निरीक्षक अर्जुन गोविंद बोत्रे (वाहतूक शाखा ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा)
    9.पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा सुधीरकुमार ढाकणे (लोणीकंद पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक विशेष शाखा)
get_footer();