← Back to Homepage पोलिस मित्र संघटनेचा ३७ वा वर्धापन दिन पुण्यात उत्साहात साजरा maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Social • August 14, 2024 📥 Download News PDF Spread the love महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पोलिस मित्र संघटना(महाराष्ट्र राज्य)चा ३७ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा झाला. त्यानिमित्त पुण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात पोलीस दलातील आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.