आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रवीण रणबागुल यांच्याकडून पक्षाला एक लाख ४४ हजाराचा निधी

Spread the love

भूम : पुणे येथे वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी लाखो जनसमुदाय सभेला उपस्थित होता. प्रवीण रणबागुल यांच्याकडून पक्षाला एक लाख ४४ हजाराचा निधी देण्यात आला आहे. वंचितच्या प्रचार प्रसारासाठी निधी उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने पक्षाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव १४- ४-१८९१ मोहिमेस निधी ची सुरूवात पुणे येथील सत्ता परिवर्तन महासभा येथून करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात या निधीची सुरूवात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी केली. बाळासाहेब आंबेडकर यांना १लाख ४४ हजार रूपयांचा चेक देऊन वंचित च्या प्रचार प्रसारासाठी आणि पक्षाला आर्थिक मजबूती मिळावी यासाठी दिला आहे.

get_footer();