आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रीपेड टास्क देवून १३ लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : प्रीपेड टास्क देवून धनकवडीतील तरुणाची १३ लाखाची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मोबाईल धारक इसमांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करुन वेळोवेळी प्रीपेड टास्क देवून व ते पुर्ण करण्याकरिता वेळोवेळी पैसे पाठवण्यास सांगितले. त्यातुन अतिरिक्त कमाईचे आमीष दाखवुन फिर्यादी यांची १३,२५,९६१/- रू ची आर्थिक फसवणुक केली. हा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाले करीत आहेत.

get_footer();