आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बोरा-सुराणा परिवारास एकत्र करून केला आदर्श विवाह

Spread the love

पुणे : दि. १६ जुन २०२५ : बीडचे प्रसिद्ध व्यापारी राजेश बोरा यांचे जेष्ठ चिरंजीव उज्वल याचा विवाह समाजसेवी अमलोकचंद सुराणा यांची नात, अनिल सुराणा यांची सुपुत्री अमीषाचा आदर्श विवाह रविवार दि. ८ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

सकाळी मुलगी बघण्यासाठी आले आणि लग्न करून सुनबाईला मोठ्या थाटात घेवून गेले. या विवाह सोहळा जमविण्यात पुणे येथील बालासाहेब धोका, सामाजीक कार्यकर्ता विनोद ललवानी यांचा सिंहाचा वाटा आहे.

get_footer();