भाजपा व्यापारी सेल पुणेच्या वतीने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांचे स्वागत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे: भाजप व्यापारी सेल पुणे शहराच्यावतीने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पुणे व्यापारी सेलचे अध्यक्ष उमेश भाई शहा वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष जैन उपस्थित होते.
