आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भुम येथील आरोग्यदुत डॉ. राहुल घुले यांचा शिवसेनेत प्रवेश

Spread the love

भुम येथील आरोग्यदुत डॉ राहुल घुले यांचा पुणे येथे राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ प्रा.तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत कार्यकर्त्यासह प्रवेश केला.

get_footer();