आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भुम येथील घरोघरी जाऊन श्रीराम मंदीर प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 20, 2024
Spread the love

भुम – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अभिमंगल अक्षता व श्रीराम मंदीर प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण भुम येथील घरोघरी जाऊन श्रीराम भक्तांनी पोच केले. यावेळी नगराध्यक्ष संजय गाढवे यांना देताना बाळासाहेब तोडकर, सचिन क्षीरसागर, अशोक लोखंडे, गणेश कुलकर्णी, मनोज क्षीरसागर, राहुल जोशी, सचिन जाधवर, वेदांत उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

get_footer();