आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भूम वकील मंडळाचा मनोज जरांगे यांना पाठींबा

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 14, 2024
Spread the love

भुम : भूम वकील मंडळाकडून मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन घेऊन त्यात कायदा करावा.यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आलेला आहे. या बंदला भूम वकील मंडळाचा पाठिंबा असल्याचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनास देण्यात आले. यावेळी भूम वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड नवनाथ बाबर, उपाध्यक्ष अॅड घनश्याम लावंड, सचिव अॅड पाशा शेख, तसेच अॅड पी पी मोटे, अॅड पि टी गाढवे, अॅड रामराजे साळुंके, अॅड ए आर ढगे, अॅड सी.बी डंबरे, अॅड सोहेल शेख, व इतर विधीज्ञ उपस्थित होते.

get_footer();