आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महाराष्ट्र विद्यालयाचे NNMS परीक्षेमध्ये घवघवीत यश

Spread the love

बार्शी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत २४ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्ती.

परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयातील एकूण १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकाच शाळेतील एवढया जास्त प्रमाणात उत्तीर्ण झालेली बार्शी तालुक्यातील ही पहिली शाळा आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सचिन देशमुख, सुरेश डिसले, संग्राम देशमुख व सुजीत लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य ए.पी.देबडवार, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व्ही. एस. पाटील, बी. के. भालके सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक एस. सी. महामुनी, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

get_footer();