आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महावीर कटारिया यांची जैन श्वेतांबर तेरापंथ सभा पुणेच्या अध्यक्षपदी निवड

Spread the love

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : पुण्यातील उद्योगपती महावीर कटारिया यांची जैन श्वेतांबर तेरापंथ सभा पुणेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड 2024 ते 2026 या कार्यकाळापर्यंत राहणार आहे.

get_footer();