आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मांगडेवाडीत घरफोडीत पाच लाखाच्या दागिन्यांची चोरी

Spread the love

पुणे : कात्रज नजीक असलेल्या मांगडे वाडी येथील बंद फळात फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्लॅट नं.३०४, तीसरा मजला, साईसृष्टी अपार्टमेंट, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे हि घटना घडली आहे. १६ जुलै रोजीफ्लॅट कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने घराचे मुख्य दरवाजाची कडी तोडुन आत प्रवेश करुन रोख व सोन्याचे दागिने असा एकुण ५,३९,०००/- रुपये किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला. हा तपास पोलीस उप निरीक्षक रतिकांत कोळी तपास करीत आहेत.

get_footer();