आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मेट्रोच्या पावर सप्लाय कॉपरवायरची चोरी

Spread the love

पुणे : बंडगार्डन मेट्रो स्टेशन ते कल्याणीनगर मेट्रो स्टेशन दरम्यान असलेली एक लाख रुपये किंमत असलेल्या पावर सप्लाय कॉपरवायरची चोरी झाली आहे.

येरवडा पोलीस ठाण्यात पुणे मेट्रोच्या ट्रॅक्शन विभागात सेक्शन इंजिनियर असलेल्या महिलेने या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रॅम्पच्या मेंटेनन्ससाठी बसविण्यात आलेली एक लाख रुपये किंमतीची पॉवर सप्लायची कॉपरवायर कोणीतरी कापून चोरून नेली.

मेट्रो चे बरेच साहित्य उघड्यावर पडलेले असते. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून मोल्यवान तार चोरून नेली आहे.

get_footer();