आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विमान वाहतूक मंत्र्यांना ‘विमानाची प्रतिकृती’ भेट

Spread the love

पुणे : केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी (15 जून) मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच पुण्यात आले होते. त्यांचे स्वागत पुणे शहर भाजप व्यापारी आघाडीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व संतोष ग्रुपचे संचालक संतोष जैन यांनी केले आणि विमानाची प्रतिकृती भेट दिली. विमान वाहतूक मंत्र्यांना विमानाची प्रतिकृती दिल्याबद्दल उपस्थित लोकांनी त्यांचे कौतुक केले.

get_footer();