आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विश्वजीत सुळ एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

Spread the love

भुम: विश्वजीत सुळ हे नुकतेच एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्वजीत हे भुम जिल्हा धाराशिव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ विजयकुमार सुळ व डॉ कांता सुळ यांचे चिरंजीव आहेत. विश्वजीत सुळ यांचे शालेय शिक्षण भुम येथील रवींद्र हायस्कूल येथे झाले आहे. सांगली येथील भारती मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस शिक्षण घेतले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

get_footer();