आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वीज मंडळातून बोलत असल्याचे भासवून ११ लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : वीज मंडळातून अधिकारी बोलतोय असे सांगून जेष्ठ महिलेची ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी प्रभात रोडवर राहणाऱ्या एका ७६ वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जानेवारी रोजी हा प्रकार घडला आहे. या तोतया अधिकाऱ्याने तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

असे सांगून त्यांना एक लिंक पाठवली. मोबाईल अक्सिस घेऊन त्यांच्या खात्यातील११ लाख ८१ हजार ९९२ रूपये काढून घेतले. हा तपास डेक्कन पोलिस करीत आहेत.

get_footer();