आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वीतराग सेवा संघाच्या अध्यक्षपदी वैभव सेठिया यांची नियुक्ती

Spread the love

पुणे : वीतराग सेवा संघाच्या अध्यक्षपदी वैभव सेठिया यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष व कार्यकारणी यांची निवड सन २०२४-२५ या वर्षांकरिता सर्वानुमते करण्यात आली.

उपाध्यक्ष – जवाहर चंगेडिया, दिलीप कांकरिया, कार्याध्यक्ष – अनिल गेलडा, सचिव संजय ओस्तवाल, सहसचिव देवेंद्र मुथा, खजिनदार प्रवीण गुंदेचा, सहखजिनदार सुनील मुथा, कार्यकारिणी सदस्य – कांतिलाल भंडारी, संतोष बोरा, नेमिचंद भंडारी, चेनसुख बोगावत, सुभाष भंडारी, अशोक भंडारी, अशोक कटारिया, मदन बोरा, प्रवीण चोरडिया, अभय नहार, अनिल मुनोत, प्रदीप चोरडिया, मदन भंडारी, मांगीलाल मांडोत, विनोद पोरवाल, रामदेव मुथा, रवींद्र गांधी, रवींद्र भंडारी. सल्लागार समिती- विजयकांत कोठारी, खुबिलाल सोळंकी, कांतीलाल नहार, नेमिचंद कर्नावट, विजय भंडारी, हर्षद बंब यांची निवड करण्यात आली आहे.

get_footer();