आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 19, 2024
Spread the love

भूम : सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती भूम च्या वतीने कल्याण स्वामी मठ येथे आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवर्य भिमराव घुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल, माजी नागरसेक रूपेश शेंडगे, अजय शेंडगे, आबासाहेब मस्कर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माजी नगरसेवक रोहन जाधव, सतेंद्र मस्कर यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.

get_footer();