आवृत्ती पुणे
← Back to Homepage

श्री संत भगवान बाबा महाराज पुण्यतिथीनिमित्त शुभेच्छा

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • February 5, 2024
Spread the love

भुम : संजय नाना गाढवे यांनी श्री संत भगवान बाबा महाराज व श्री संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय नाना गाढवे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार धनंजय शेटे, वैभव सस्ते, समस्त गावकरी व मंडळी उपस्थित होते.

get_footer();