आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सुहाना मसालेचे प्रमुख व उद्योगपती विशाल चोरडिया यांची दिंडीला सदिच्छा भेट

Spread the love

पुणे : सुहाना मसालेचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती विशाल चोरडिया व त्यांच्या पत्नी श्वेता चोरडिया यांनी मार्केटयार्ड येथे नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या दुकानाला भेट देत, तेथे आलेल्या दिंडीचे स्वागत केले आणि उपस्थित वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीप चोरबेले, दिलीप कर्नावट, अनिल भन्साळी आणि एकता भन्साळी आदी मान्यवर उपस्थित होते.

get_footer();