आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्वामिनी ग्रुपतर्फे गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन

Spread the love

पुणे : येथील स्वामिनी ग्रुपने रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या प्रदर्शनात विविध गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. स्वामिनी ग्रुपच्या या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक प्रवीण चोरबेले, लतिका सांकला, पुष्पा कटारिया उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन स्वामींनी ग्रुपच्या दीप्ती शहा, निता मेहता, सरस्वती मेहता, कविता सेटिया यांनी केले.

get_footer();