आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हेल्थ क्लबच्या वतीने इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, People, Social, Sports • February 14, 2024
Spread the love

बार्शी : हेल्थ क्लबच्या वतीने इंटरनॅशनल लेव्हलच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच बार्शी शहरात 5 किमी, 10 किमी, 21 किमी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या परिवारासहित बार्शी मध्ये मॅरेथॉनचा आनंद घेण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये बार्शी मधील रनर्स साठी स्वतंत्र बक्षीस आहे. बार्शी रनर्स यांच्यासाठी 10% डिस्काउंट (डिस्काउंट काही कालावधीसाठीच उपलब्ध आहे) उपलब्ध आहे. ग्रुप ने रजिस्ट्रेशन करणाऱ्यांसाठी 10% डिस्काउंट आहे. प्रथमच टाईम चीप (BIB) सह स्पर्धा व टाईमिंग नुसार नंबर व बक्षिसे आहेत. वयोगटानुसार स्पर्धा प्रत्येक स्पर्धकाला, टी शर्ट, टाईम चीप, मेडल, ई सर्टिफिकेट, नाष्टा विजेत्यांना एकूण 2 लाखांपर्यंत बक्षिसे व ट्रॉफी झुंबा ऑनलाईन रजिस्ट्रेशन, QR कोड स्कॅनिंग द्वारे आपल्या व्यवसायाच्या ब्रॅण्डिंग साठी उत्तम संधी बार्शी साठी आजच आपली ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

get_footer();