आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हॉटेल बुकिंगचे टास्क देऊन २७ लाखाची फसवणूक

Spread the love

पुणे : हॉटेल बुकिंगचे टास्क देऊन२७ लाखाची फसवणूक केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका ६३ वर्षीय नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याने पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ३० जून १३ जुलै या काळात घडली आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील आरोपीने फिर्यादी यांना टेलिग्राम वर हॉटेल बुकिंगचे तपशिल व वेगवेगळे टास्क देऊन, त्याबदल्यात जास्त नफा देण्याचे आमिष दाखवले.

बँक अकाऊंटवर पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून फिर्यादीची २७,०९,९१०/- रु. ची आर्थिक फसवणूक केली. ही तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड करीत आहेत.

get_footer();