आवृत्ती पुणे
← Back to Homepage

Spread the love

पुणे : वनकांती प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये द इको फॅक्टरी फौंडेशनचे प्रमुख आनंद चोरडीया यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जैन समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();