आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

Spread the love

भुम : पत्रकार दिनानिमित्त भुम नगरपालिकेचे माजी अध्यक्ष संजयनाना गाढवे यांच्या हस्ते भुम शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी अंधारे, सुरज गाढवे, रामभाऊ बागडे, संजय साबळे आदी उपस्थित होते.

get_footer();